By  
on  

अभिनेत्री अमृता सुभाषने पहिल्यांदाच हिंदीसाठी दिला प्लेबॅक, या भूमिकेसाठी गायलं गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘चोक्ड’ या आगामी वेब फिल्मध्ये अभिनेत्री अमृता सुभाषही झळकणार आहे. अमृताची या वेब फिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका आहे. अभिनेत्री सय्यामी खेर यात मुख्य भूमिकेत आहे.
मात्र या वेब सिरीजच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता सुभाष पहिल्यांदाच हिंदी प्लेबॅक देताना दिसणार आहे. या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेसाठी अमृताने प्लेबॅक दिला आहे. नुकतच अनुराग कश्यपने 'चोक्ड'च्या शूट दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यात अमृताच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडीओही आहे. तेव्हा अमृताचा आवाज या फिल्ममध्ये ऐकणं औत्सुक्याचं ठरेल. अमृताने याविषयीची एक पोस्ट देखील लिहीली आहे. या पोस्टमध्ये अमृता म्हणते की, “माझा आगामी प्रोजेक्ट चोक्डमध्ये हे सुंदर गाणं गायला मला खूप मजा आली. हिंदीमध्ये पहिल्यांदाच मी प्लेबॅक दिला आहे आणि तेही माझ्या भूमिकेसाठी. धन्यवाद टीम खूप प्रेम.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It was so much fun singing this beautiful song for my next project ‘Choked ‘ which comes on Netflix on 5 th June! This is the first time in Hindi that I have given playback for my own character thank you my team! Love my team #Repost @anuragkashyap10 with @make_repost ・・・ So this is how we do music .. I find the two most excited monkeys @rachitaarora01 (Mukkabaaz, Kaamyab, Newton) and @garimaobrah (mard ko Dard nahin hota) and introduce them to each other.. share the script with them .. 2. It’s always a fight .. but this one is a mock fight . Fight is to find the right lyrics , right sound , right song. 3. That’s probably me throwing yet another idea at them which these two enthusiastically take on 4. And @garimaobrah seeks out @misterbistar for help to get the marathi right for the bachelorette song .. the struggle is to find out “How bawdy will the old ladies get ?” Your level or mine ? 5. And who do we get to sing the song ? The actors themselves ?? Ajji sings her bit and 6. @amrutasubhash sings hers..while 7. @rachitaarora01 tries to keep them in सुर and when she is happy 8. She sends of the composition and recording to @karshkale in Goa or NYC wherever he is hibernating at that moment and he produces it and then it’s a to and fro between Rachita and Karsh before I hear it so that the madam @rajshri_deshpande can do her smutty dance .. #Choked releasing June 5th (TOMO) 24 hrs from now on @Netflix.in

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

अमृताने शास्त्रिय गायन शिकली आहे शिवाय तिने काही मराठी गाण्यांना आवाजही दिला आहे. मात्र अमृताचं हे हिंदीतलं पहिलं गाणं तिच्यासाठी खास असेल यात शंका नाही.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive