अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा हा निर्णय ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, वा !

By  
on  

सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी अत्यंत गरज असते. त्यामुळे डाएटचे अनेक फंडे आजमावत असतात. यासाठी अनेकदा मासांहारी डाएटचाही आधार घेतला जातो. पण अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक हटके निर्णय घेतला आहे. सिद्धार्थने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

यामध्ये तो म्हणतो, ‘ मी नेहमीच चवीसाठी मांसाहार करायचो. पण मी मागील 6 महिन्यांपासून शाकाहारी बनलो. आरोग्य लाभासाठी. पण माझ्या लक्षात आलं मी जे काही केलं त्यात माझा स्वत:चा स्वार्थ होता. 
पण आता मी शाकाहारीच राहणार आहे. या मुक्या प्राण्यांसाठी. ज्यांना मी आधी खात होतो. मी आता मांसाहार करणार नाही.’ यासोबत त्याने ‘हा माझा वैयक्तिक निर्णय आणि दृष्टीकोन असल्याचंही स्पष्ट केलं. सिद्धार्थच्या या निर्णयाचं नेटिझन्स मात्र तोंड भरून कौतुक करत आहेत.

Recommended

Loading...
Share