या अभिनेत्रीने पुन्हा पोस्ट केले ग्लॅमरस फोटो, सोशल मिडीयावर या ग्लॅम डॉलची चर्चा

By  
on  

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमधील स्पर्धक लॉकडाउनमध्ये चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यापैकी कृतिका गायकवाड ही स्पर्धक, अभिनेत्री सध्या सोशल मिडीयावर गाजतेय. सुरुवातील वृत्तपत्राचा अंगाला गुंडाळलेल्या ड्रेसमधील फोटो तिने पोस्ट केले होते. तिथूनच तिची चर्चा सुरु झाली. सध्या लॉकडाउनमध्ये ती ग्लॅमरस फोटो पोस्ट करत आहे.

कृतिकाने नुकतेच मोती कलरच्या गाऊनमधील तिचे फोटो पाोस्ट केले आहेत

या फोटोमध्ये कृतिकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहेत.

लॉकडाउनमध्ये विविध पेहराव करून कृतिका तिचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे.

पुढील काळात तिच्या लुकमध्ये कृतिका आणखी काय हटके करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share