By  
on  

'हँसता हुआ नुरानी चेहरा...' गाण्यावर अशा सुंदर थिरकल्या फुलवा आणि उर्मिला

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या विविध कला जोपासत आहेत. त्यांच्या आवडी, छंद, कला जोपासत असताना काही जण सुंदर व्हिडीओही तयार करत आहेत. यातच सोशल मिडीयावर एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि उर्मिला कोठारे यांचा हा व्हिडीओ आहे. लॉकडाउनच्या अनलॉक निमित्ताने या दोघींनी हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये फुलवा आणि उर्मिलाचं अप्रतिम नृत्य पाहायला मिळतय. 'हँसता हुआ नुरानी चेहरा...' या प्रसिद्ध गाण्यावर या दोघी थिरकल्या आहेत. सोशल मिडीयावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A breeze of fresh air for all you guys as the lockdown eases... Always love dancing with this ball of energy @phulawa and to keep up with HER pace is No Joke ... We've been planning this dance collab since last month and finally here it is at a perfect time of UNLOCKDOWN 1.0 — Thank you @adinathkothare and @amar_khamkar for creatively shooting the respective videos for Us Special thanks to Abhi (@abhineon) for Editing and Tushar Gaikwad (@dil_logical_guy) for swiftly handling the post-production ... ️ Film : Parasmani (1963) Music : Laxmikant Pyarelal Singers : @Lata_Mangeshkar & Kamal Barot Performers : @UrmilaKothare & @Phulawa Concept n choreography: @Phulawa Camera : @amar_khamkar & @adinathkothare ️ Edit : @abhineon Post Production : @dil_logical_guy

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 

फुलवा आणि उर्मिलाचं नृत्याविषयी असलेलं प्रेम आणि त्यांची मैत्री बुहतांश लोकांंना परिचीत  आहे. दोघी जेव्हा एकत्र नृत्य सादर करतात तेव्हा अशा कमालच करतात. आणि यंदाही असाच कमाल परफॉर्मन्स अनुभवायला मिळत आहे. दोघींनी आपआपल्या घरीच हा डान्स व्हिडीओ शूट केला आहे. फुलवाचे पति अमर खामकर आणि उर्मिलाचे पति आणि अभिनेता आदिनाथ यांनी या दोघींचे हे व्हिडीओ कॅमेऱ्यात टिपले आहेत.

शिवाय या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आवडी अनलॉक करण्याचा उत्तम संदेशही देण्यात आला आहे. दोघींनाही जुन्या गाण्यांवर नृत्य सादर करायला आवडतं. जुन्या गाण्यांची मजा काही औरच आहे. त्यातच लतादीदींच्या या सुरेल सुंदर गाण्यावर दोघींनी केलेला हा अप्रतिम परफॉर्मन्स सगळ्यांचचं लक्ष वेधतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

As the lockdown eases , Urmilla and I are happy to share this video with you'll.Dance is one of the main thing that connects us.... We both love performing on old melodies....But then it was hard to coordinate our timings for the shoot, since sometimes she was busy and other times I was . So after playing hide and seek for quite sometime we finally got lucky and shot this choreography, staying put in our own homes of course, with the kind help of our respective spouses to man the camera. @adinathkothare being the perfectionist, of course, wasn't satisfied easily, where as Amar being well...Amar... thought the first take was always perfect!! As for editing credit, it goes to my go to man for editing as always... Abhi ! Hope you all enjoy!! Film : Parasmani (1963) Music : Laxmikant Pyarelal Singers : Lata Mangeshkar & Kamal Barot Performers : @urmilakothare & @phulawa Concept n choreography: @phulawa Camera : @Amar_Khamkar and @adinathkothare Edit : @abhineon

A post shared by PHULAWA (@phulawa) on

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive