या अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो तुम्हाला करतील घायाळ

By  
on  

लॉकडाउनच्या काळात सोशळ मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. त्यातच हे कलाकार त्यांचे एकापेक्षा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री अंजली पाटीलनेही तिचे सुंदर फोटो नुकतेच सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

तिच्या या फोटोंमध्ये तिचा साडीतला नखरा पाहायला मिळतोय. सध्या सोशल मिडीयावर मराठी अभिनेत्री त्यांचे साडीतले फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्यातच अंजली पाटलीचे हे हटके फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत.

या फोटोंमध्ये अंजलीने लाल रंगाचा ब्लाउज आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

 

Recommended

Loading...
Share