By  
on  

 अभिनेत्री अमृता खानविलकरचा क्युट अंदाज, पोस्ट केले हे फोटो

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर सध्या वाढला आहे. यातच कलाविश्वातील कलाकार सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात सक्रिय झाले आहेत. मात्र सोशल मिडीयावर सुरुवातीपासूनच सक्रिय असलेली अभिनेत्री अमृता खानविलकरही सध्या सोशल मिडीयावर तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. 


अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर काही क्युट फोटो पोस्ट केले आहेत. अमृताचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत. तिच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत.


अमृताने आत्तापर्यंत विविध रिएलिटी शो, हिंदी आणि मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या हटके अंदाजाने तिने या कला विश्वात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive