प्रिया बापटने सई ताम्हणकरला दिल्या वाढदिवसाच्या 'वजनदार' शुभेच्छा

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या कलाविश्वातील दोन गुणी अभिनेत्रींनी वजनदार या सिनेमानिमित्ताने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. सचिन कुंडलकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात दोन वजन वाढलेल्या स्त्रियांची गोष्ट पाहायला मिळाली. तसंच या वजन वाढलेल्या अभिनेत्री पाहायला मिळाल्याने या  सिनेमाची बीच चर्चाही रंगली. आज सईच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

 

Recommended

Loading...
Share