मराठीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहायला , त्यांच्या प्रश्नांना उत्तं द्यायला प्रार्रथनाला खुप आवडतं. सर्वांशी मिळून-मिसळून वागणा-या अभिनेत्री प्रार्थनाने नुकतंच एक गोड फॅमिली पोस्ट करत सर्वांनाच सुखद सरप्राईज दिलं आहे.
या फोटोत प्रार्थनाचे पती अभिषेक जावकर, प्रार्थना आणि तिचा लाडका पेट डॉग यांचे कॅंडीड क्षण कैद झाले आहेत. हा सुरेख फोटो पाहून तुम्हीही प्रेमात नाही पडलात तरच नवल...इतकंच नव्हे तर या पोस्टल खास लहान अशी कविता लिहली आहे.
थोड़ी सी मीठी है
ज़रा सी मिर्ची है
सौ ग्राम ज़िन्दगी ये
संभाल के खर्ची है
असली है झूठी है
खालिश है फर्जी है
सौ ग्राम ज़िन्दगी ये
सौ ग्राम ज़िन्दगी ये…
संभाल के खर्ची है .....