'कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही'

By  
on  

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला राणा दा आणि पाठकबाईंचा लाडका लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याचे सोशल मिडीयावर अनेकदा गोड गोड फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आजसुध्दा बैलपोळा सणाच्या निमित्ताने बळीराजाच्या जोडीने शेतता राबणा-या बेलांच्या कष्टांना लाडूने खास सलाम ठोकला आहे. 

लाडू फेम राजवीर हे खास फोटो व व्हिडीओ शेअर करत म्हणतो, "कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा!"

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.. बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा! . . . . . . . . . . . . #shetkari #shetkari_raja #shetkariputra #bailpola #bendur #traditionalway #indiantradition #indian #bharat #farmer #indianfarmer #acient #sugarcane #bullockcart #bullock #farms #farmhouseliving #Hardeek_Joshi #akshayaddr #Wrestler #Motibaghtalim #tujhyatjivrangala #tujyatjeevrangala #tuzatjeevrangala #Marathi #Zeemarathi #tuzhatjeevrangala #marathimanus #marathiactors

A post shared by Rajveer (@rajveersinhraje) on

लाडूच्या या बैलपोळा विशेष फोटो आणि व्हिडींओंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. 

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.. बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा! . . . . . . . . . . . . #shetkari #shetkari_raja #shetkariputra #bailpola #bendur #traditionalway #indiantradition #indian #bharat #farmer #indianfarmer #acient #sugarcane #bullockcart #bullock #farms #farmhouseliving #Hardeek_Joshi #akshayaddr #Wrestler #Motibaghtalim #tujhyatjivrangala #tujyatjeevrangala #tuzatjeevrangala #Marathi #Zeemarathi #tuzhatjeevrangala #marathimanus #marathiactors

A post shared by Rajveer (@rajveersinhraje) on

Recommended

Loading...
Share