मिथिला पालकर विचारते, 'शाळेत दिवसा स्वप्न पाहणं कोण कोण मिस करतंय?'

By  
on  

वेब क्वीन अशी ओळख निर्माण करणारी आणि मराठी व हिंदी, इंग्रजी अशा सर्वच ,कलाविश्वात मुक्त संचार करणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. मिथिला ही सोशल मिडीयावर नेहमीच   सक्रीय असते. विविध पोस्टमधून तिला चाहत्यांशी संपर्क साधायला खुपच आवडतो. नुकतंच एका धम्माल पोस्टमधून मिथिलाने चाहत्यांना चक्क एक प्रश्न विचारला आहे. 

दोन वेण्या, चष्मा आणि स्कूल ड्रेसमध्ये मिथिला खुप क्युट दिसतेय. हे फोटो शेअर करत ती चाहत्यांना विचारतेय 'शाळेत दिवसा स्वप्न पाहणं कोण कोण मिस करतंय?'. आत्तापर्यंत तासाभरात ८० हजारांच्यावर मिथिलाच्या या फोटोंना लाईक करत चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 

 
े 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Who else misses day dreaming at school?

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

 

अभिनेत्री मिथीला पालकर ही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी वेबसिरीजबद्दल, एखाद्या अॅड शूट निमित्त तर कधी विविध बोल्ड फोटोंमुळे किंवा ट्रॅव्हल डायरीमुळे. मिथिलाला अभिनयासोबतच डान्सचीही आवड आहे 

Recommended

Loading...
Share