By  
on  

प्रसिध्द अभिनेत्री ते राजकारणी असा आहे दिपाली सय्यदचा प्रवास

आपल्या सुंदर अदाकारीने आणि नृत्यकलेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी सिनेसृष्टीतील मनमोहक अभिनेत्री म्हणून दिपाली सय्यद ओळखली जाते. 

अनेक मराठी मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून दिपालीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 

 

जत्रा सिनेमातील ये गो ...ये मैना...पिंजरा बनाया है सोने का... हे दिपाली आणि अंकुश चौधरीवर चित्रित झालेलं गाणं तुफान गाजलं. 

 

डान्स ही दिपालीच पॅशन आहे. त्यामुळे अनेक डान्स रिएलिटी शोमध्ये दिपाली परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते. 

 

दिपालीने आता राजकारणातही सक्रीय सहभाग घेतला आहे. 

आपल्या पारंपारिक स्टाईलने दिपाली ेनहमीच चाहत्यांना आकर्षित करते.

मालिकांपासून दिपालीच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive