By  
on  

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेचे हे पती सोबतचे रोमॅण्टिक फोटो पाहिलेत का?

गुणी अभिनेत्री आणि  आता एक उत्तम दिग्दर्शिका म्हणून मृण्मयी देशपांडे सिनेविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय. सिनेमांमधल्या मृण्मयीच्या व्यक्तिरेखा जितक्या बोलक्या आणि लाघवी असतात. तशीच ती प्रत्यक्ष आयुष्यातही तशीच आहे. मनमिळावू आणि सर्वांना समजून घेणारी. मृण्मयीने स्वप्नील राव यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. स्वप्निल हे सिनेसृष्टीशी संबधित नसले तरी मृण्मयी आणि स्वप्निल हे दोघं मेड फॉर इच अदर असेच कपल आहेत. 

मृण्मयी-स्वप्निलच्या या रोमॅण्टीक फोटोंवरुन तुमची नजर काही हटणार नाही. 

मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

 

 

दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. 

 

 या पोस्टमधून दोघंही कपल गोल्स सेट करतात. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive