By  
on  

केतकी माटेगावकरला येतेय या गोष्टीची खुप आठवण, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही चाहत्यांशी शेअर करत असते.तसंच काही आठवणीसुध्दा शेअर करते. पण नुकतंच केतकीला एका गोष्टीची खुप खुप आठवण येत आहे. ती ते खुप मिस करतेय. म्हणूनच तिने तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. 

तुम्हालासुध्दा केतकीच्या या व्हिडीओबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असेलच. अहो केतकी तिचे म्युझिक कॉन्सर्ट्स खुप मिस करतेय. त्यांना मिळणारी अभूतपूर्व दाद ती मिस करतेय. सध्या लॉकडाऊनमुळे हे काहीच शक्य नसल्याने केतकीने या आठवणींना नुकताच उजाळा दिला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar) on

 

 

शाळा, टाईमपास, काकस्पर्श, फुत्ंरु सारख्या सिनेमातून केतकी माटेगावकरने आपल्या गाण्यासह भूमिकेतूनही रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive