By  
on  

रितेश आणि जेनिलिया यांचंं बिझनेस क्षेत्रात पदार्पण

 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची ऑफस्क्रिन जोडीही लोकांना पसंत आहे. सोशल मिडीयावर दोघही विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी नव्या व्यवसायात पदार्पण करणार आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Guilt Free Indulgence @imaginemeats #plantbased #imaginemeats

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

 

या दोघांनीही मिळून प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडीने इमॅजीन मीट्स नावाचं प्रॉडक्ट लाँच करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे वाटतील असे बनवले जाणार आहेत. 
चाहत्यांना त्यांच्या या प्रॉडक्टची उत्सुकताही असणार आहे. यापुर्वीच या दोघांनी देहदानाचा निर्णय घेतल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive