By  
on  

Photos : अभिनेता प्रसाद ओकचा हा लय भारी रुबाब पाहिलात का?

अभिनेता प्रसाद ओकच्या भन्नाट कल्पना शक्तीला तोड नाही हे तुम्हाला माहितच असेल. नेहमीच आपल्या नानाविविध भन्नाट पोस्टमुळे सोशल मिडीयावरुन तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो, त्याच्या या पोस्टची नेहमीच चर्चा रंगते. पण नुकतंच प्रसाद ओकने आपले जबराट स्टायलिश लुकमधले फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुश करुन टाकलंय.

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या तुफान लोकप्रिय कॉमेडी शोचा प्रसाद हा परिक्षक आहे. नुकत्याच एका भागासाठी प्रसादने हा लुक कॅरी केला. 

 

ह्या लुकमध्ये प्रसाद भलताच रुबाबदार दिसतोय यात तिळमात्र शंका नाही. 

 

प्रसाद ओकच्या या जबरदस्त फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive