By  
on  

सोनाली कुलकर्णी म्हणते ‘मला तर Caption-caption खेळून मज्जा आली’

सोनाली कुलकर्णी गेले काही दिवस चाहत्यांशी एक भन्नाट गेम खेळताना दिसत आहे.  ‘#ludo #carrom सगळ्याचा कंटाळा आला आता चला #caption कॅप्शन खेळूया, काय म्हणतेय मी. हे कॅप्शन पोस्ट करत सोनालीने चाहत्यांसोबत Caption-caption हा गेम खेळला आहे. 

 

 

यामध्ये सोनालीने तिचा एक फोटो पोस्ट करते. आणि चाहत्यांना त्या हटके फोटोला कॅप्शन सुचवायला सांगितलं आहे. या खेळात चाहत्यांनी अनेक भन्नाट कॅप्शन सोनालीला सुचवलं. आता तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. ‘या पोस्टच्या Hmmmm..... काय मग??? मला तर #caption कॅप्शन खेळायला खूऽऽऽऽप मजा आली.... तुमचे सगळे comments वाचले
भारी सुचतंय तुम्हाला #lockdown मध्ये पण....’ यासोबतच तिने कॅप्शन पोस्ट करणा-या फॅन्सचेही आभार मानले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive