By  
on  

म्हणून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आदेश बांदेकर यांचं अभिनंदन

अभिनेते आदेश बांदेकर यांच्या सूत्रसंचलनाची स्टाईल आणि त्यातला गोडवा तुम्हाला वेगळं सांगायची अजिबातच गरज नाही.आपल्या लय भारी सूत्रसंचलनामुळे ते नेहमीच रसिकांच्या मनामनावर  राज्य करतात. आज खास त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक खास बातमी शेअर केली. 

केदार शिंदे म्हणतात, तू चाल पुढं तूला रं गड्या भिती कशाची.. पर्वा बी कुणाची... अभिनंदन... पुन्हा सिध्दीविनायक मंदीर अध्यक्षपदी नियुक्ती. तुझ्याशिवाय कोण होणार होतं न्हणा? श्री स्वामी समर्थ.

 

यापू्र्वीसुध्दा सिध्दीविनायक मंदीर समितीच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकरच विराजमान होते.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive