By  
on  

रसिका सुनीलला लॉकडाऊननंतर करायचं हे काम

रसिका सुनील म्हणजेच ‘माझ्या नव-याची बायको’मधील शनाया  मागील वर्षी अमेरिकेत होती. त्यावेळी तिने अनेक अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स देखील ट्राय केले होते. त्यापैकीच एक होता स्कुबा डायव्हिंग. रसिकाने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यात ती डायव्हिंग करताना दिसत आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ निसर्गाच्या सानिध्यात स्वत:ला हरवणं खुप आनंददायी असतं मला याची आठवण येत आहे. मी हे लॉकडाऊन संपण्याची वाट पाहात आहे, जेणेकरून मी हा अनुभव पुन्हा घेऊ शकेन. या डाईव्हनंतर मला सर्टिफिकेट मिळालं होतं.’ यासोबतच इतर डायव्हर्समधून तिने मला ओळखा असं चॅलेंजही चाहत्यांना दिलं आहे. शनायाच्या भूमिकेमुळे रसिकाला भरपुर प्रसिद्धी मिळाली. पण अभिनयात उच्च शिक्षण घ्यायचे असल्याने ती मालिका सोडून अमेरिकेला शिफ्ट झाली होती. पण आता ती मालिकेत परत आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive