By  
on  

आर्या आंबेकर पहिल्यांदाच करणार ही गोष्ट , जाणून घ्या

टी.व्ही. आणि सिनेमाक्षेत्रात स्वतःच्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या अनेक श्रवणीय गाणी देणारी आर्या आंबेकर ही सध्याची आघाडीची गायिका. लोभस चेह-याची अभिनेत्री, गायिका आर्या आंबेकर ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून भेटीला आली होती.तसंच मालिकांच्या शिर्षक गीतांना आर्याच्या आवाजाने चार चॉंद लागतात. सध्या झी मराठीवरच्या माझा होशील ना... ह्या मालिकेचं शिर्षकगीत तुफान गाजतंय. आता आर्या लवकरच प्रेक्षकांसाठी एक खास गोष्ट करणार आहे. 

आर्याने एक खास ऑनलाईन म्युझिक कॉन्सर्ट आयोजित केली आहे. त्याची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतीच शेअर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My 1st Online Concert!! IST - 1st August at 8.30 a.m (भारतीय वेळेनुसार - 1 ऑगस्ट रोजी, सकाळी ८.३० वाजता) PST - 31st July at 8 p.m. Tickets available on - https://www.tugoz.com/streams/natya-sargam/aarya-ambekar *check link in BIO* With Shri Krishna Janmashtami round the corner, NatyaSargam brings to you my #SoloConcert "Main Govind Gun Gana", wherein I'll be performing some popular, some rare compositions, lyrically dedicated to Lord Krishna!! HURRY UP and book your Tickets!! Link in the BIO. Instructions for how to join the prgm are also given in the link. PC - mamma ️ . . . ___ #aaryaambekar #onlineconcert #natyasargam #ist #1Aug #8.30am #pst #31july #8pm #lordkrishna #semiclassical #indianmusic #bhartiyasangeet

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya) on

 

आर्याच्या सुरेस स्वरांची प्रेक्षकांना नेहमीच आतुरता असते. त्यामुळे तिच्या या ऑनलाईन कॉन्सर्टलासुध्दा  रसिक भरभरुन प्रतिसाद देणार यात शंका नाही.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive