By  
on  

Photo : लाडक्या मालिकेतल्या आईचा हा सुंदर फोटो पाहिलात का?

आई कुठे काय करते या मालिकेतून अल्पावधितच रसिकांची मनं जिंकणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी-गोखले प्रभुलकर. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येक घरातील आईची छबी ती या मालिकेत तंतोतंत उभी करते.

गोड गायिका आणि उत्तम अभिनेत्री असलेल्या  मधुराणीने सोशल मिडीयावर अलिकडेच तिच एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवरुन तुमचीही नजर हटणार नाही. 

 

कवितांचं उत्तम सादरीकरणाचे छान छान कार्यक्रम करणा-या मधुराणीने या फोटोसोबत एक सुंदर कवितासुध्दा लिहली. या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा  वर्षाव सुुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive