By  
on  

असा पार पडला सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा, मिताली मयेकर सोबत झाला एंगेज

मराठी सिनेसृष्टीतील क्युट बॉय सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. त्याने लॉग टाईम गर्लफ्रेंड मिताली मयेकरसोबत साखरपुडा केला आहे.

https://twitter.com/sidchandekar/status/1088691771679268864

 

 

 

 

त्याच्या साखरपुड्यामुळे त्याच्या फिमेल फॅन्सना वाईट वाटेल पण ही जोडी मात्र भलतीच खुश आहे. सिद्धार्थ आणि मिताली ब-याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी आपलं नातं कधीही लपवलं नाही.

https://www.instagram.com/p/BnnlZmLl2NK/?utm_source=ig_web_copy_link

अनेकदा त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
सिद्धार्थ अग्निहोत्र मालिकेपासून प्रकाशझोतात आला. मितालीने उर्फी या सिनेमात काम केलं आहे. मागील वर्षी सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाची रसिकांना उत्सुकता होती. पण आता हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनातही बांधले जातील अशी आशा करुया.

Recommended

PeepingMoon Exclusive