By  
on  

प्रार्थना बेहरेचा हा आहे ड्रायव्हिंग करतानाचा क्युट सोबती, पाहा फोटो

मराठी सिनेसृष्टीतली गुणी आणि सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. दररोज नवनव्या गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करते. कधी फिटनेस चॅलेंज असो किंवा कधी एखाद्या नव्या आऊटफिटमधले फोटो असो ती नेहमीच चाहत्यांसोबत ते शेअर करते आणि त्यांची वाहवा मिळवते. 

आज तर चक्क प्रार्थनाने तिच्या क्युट ड्राईव्हिंग पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला. गाडीतून दोघंही अगदी सुस्साट सुटलेले या फोटोत पाहायला मिळतायत.  प्रार्थनाच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

 

प्रार्थनाचा हा पेट डॉग खुपच लाडका आहे. तो तिच्या फॅमिलीचा अविभाज्य घटक आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive