By  
on  

अमित-मितालीच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलेत का? हे सेलिब्रिटी आले होते

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा दिमाखात पार पडलाच. पण या जोडप्याचं रिसेप्शनही तितकंच शानदार झालं. पाहा या रिसेप्शनचे काही फोटो:

नवदांपत्याचा हा दृष्ट लागावी असा लूक पहा...

अमृता खानविलकरचा हा देखणा लूक

महेश आणि मेधा मांजरेकर ही जोडी

अंजली सचिन तेंडूलकर यांनीही उपस्थिती लावली.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतलं.

अभिनेत्री किशोरी शहाणे

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर हिचा देखणा लूक

अभिनेता फरहान अख्तर

सलमानच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतलं.

दिग्दर्शक रोहित शेट्टीही या रिसेप्शनला उपस्थित होता.

बॉलिवूड्चा किंग शाहरुख खानही नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यास हजर होता.

Recommended

PeepingMoon Exclusive