दिग्दर्शक रवी जाधव रमलेत मुर्ती घडवण्यात, पाहा फोटो

By  
on  

श्रावण महिना मध्यावर आला आहे. आता सगळ्यांनाच गणपतीचे वेध लागले आहेत. यावेळी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गणोशोत्सवावर सावट असलं तरी उत्साहात कोणतीही कमतरता नाही. अभिनेता, दिग्दर्शक रवी जाधव यांना देखील गणपतीचे वेध लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे रवी या ही वर्षी मुर्ती स्वत:च्या हाताने घडवत आहेत. यावेळी रवी यांनी मुर्ती घडवतानाचा फोटो शेअर केला आहे.

 

 

या फोटोला कॅप्शन देताना रवी म्हणतात, ‘आपली मुर्ती आपणच घडवायची’. इको फ्रेंडली गणेशाचे यंदा आमचे हे १८ वे वर्ष. मोरया’ मागील वर्षीहे रवी यांनी अत्यंत सुरेख मुर्ती साकारली होती.

Recommended

Loading...
Share