अवधूत गुप्ते म्हणतात, ‘एऽऽऽ कोरोन्या... ये तूने अच्छा नै किया!!’

By  
on  

आज गोपाळकाला म्ह्णजेच दहीहंडी उत्सव. एरवी या दिवशी गोपाळ आणि गोपिकांचा उत्साह भरून वाहात असतो. पण यंदाच्या उत्सवावर करोनाने पाणी फिरवलं आहे. करोनामुळे जमावबंदी असल्याने यंदा कोणताही उत्सव होणार नाही. पण प्रत्येकाच्या मनात उत्साह संचारला आहे. गायक, निर्माता अवधूत गुप्ते यानेही एक पोस्ट शेअर करत या आठवणी ताज्या केल्या आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback जुन्या फोटोत दिसणरे ... कुठे गेले? आज गोपाळकाला. माझा सर्वात लाडका सण. कधी वाटलंच नव्हतं असाही गोपळकाला असेल.. हे नक्की माहिती होतं की कधीतरी खूप वय झाल्यावर आपल्याला घरातच बसून बघावा लागेल.. पण हे कधीच वाटलं नव्हतं की आपण घरात असू पण "गोविंदा रे गोपाळा" चा आवाजही कानावर पडणार नाही..!! एऽऽऽ कोरोन्या... ये तूने अच्छा नै किया!! अगले साल तेरे नाकपे टिच्चके सुबह ७ से रात १२ तक हंडीया नही फोडी तो देख!! ️️ #govinda #janmashtami #feeling #nostalgic #sad #gocorona #coronago

A post shared by Avadhoot Gupte (@avadhoot_gupte) on

 

अवधूत म्हणतो,’ जुन्या फोटोत दिसणरे ... कुठे गेले? आज गोपाळकाला. माझा सर्वात लाडका सण. कधी वाटलंच नव्हतं असाही गोपळकाला असेल.. हे नक्की माहिती होतं की कधीतरी खूप वय झाल्यावर आपल्याला घरातच बसून बघावा लागेल.. पण हे कधीच वाटलं नव्हतं की आपण घरात असू पण "गोविंदा रे गोपाळा" चा आवाजही कानावर पडणार नाही..!! एऽऽऽ कोरोन्या... ये तूने अच्छा नै किया!! अगले साल तेरे नाकपे टिच्चके सुबह ७ से रात १२ तक हंडीया नही फोडी तो देख!!’ अवधूत अलीकडेच सौरी या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Recommended

Loading...
Share