By  
on  

कुठे गोपाळरावांचा हट्ट तर कुठे आनंदीबाईचा निर्धार, असा आहे आनंदी गोपाळचा ट्रेलर

इतिहासाची पान पुन्हा पलटण्यास भाग पाडणारा सिनेमा म्हणजे आनंदी गोपाळ. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या आनंदीबाई यांच्या जीवनावरील सिनेमा आनंदी गोपाळचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधून त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन तर घडतेच. याशिवाय दिसतो तो आनंदीबाईंचा डॉक्टर होण्याचा निर्धार. गोपाळरावांच्या भूमिकेत असलेल्या ललितनेही व्यक्तिरेखेचं बेअरिंग उत्तम पकडलं आहे. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=mAS_hUTOJdY

Recommended

PeepingMoon Exclusive