By  
on  

विराजस जेव्हा गौतमीला चक्क ‘मारकुटी म्हैस’ म्हणतो.......

‘माझा होशील ना’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे सई आणि आदित्य. मालिकेत सई आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात असले, एकमेकांसाची काळजी घेत असले तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच आहे. विराजस आणि गौतमी खुप आधीपासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळे त्यांची ऑफस्क्रीन चांगलीच धमाल चालली असते.

 

 

आताही विराजसने हा व्हिडियो शेअर केला आहे. यात तो गौतमीला चक्क मारकुटी म्हैस अशी हाक मारताना दिसतो. आता गौतमीची रिअ‍ॅक्शन हा व्हिडियो पाहिल्यावर काय असेल हे कळेलच. ‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सई आणि आदित्यचं बाँडिंगही प्रत्येकाला पसंत पडत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive