By  
on  

एथनिक लुकमध्ये खुललं सायली संजीवचं सौंदर्य, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना अपडेट ठेवते. अनेक विविध सिनेमे आणि आता शुभमंगल ऑनलाईन या नव्या मालिकेतून सायली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

 

 

सायलीने नुकतंच एका एथनिक ड्रेसमधलं सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावरुन शेअर केलं आहे.  

 

 

एका क्लोदिंग ब्रॅण्डसाठीचं हे फोटोशूट आहे.  या सिंपल में डिंपल ड्रेसमध्ये सायलीचं सौंदर्य खुलून दिसतंय.  

 

 सायलीच्या ह्या मनमोहक फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive