By  
on  

‘समांतर 2’ साठी स्वप्नील जोशीची सुरु आहे जोरदार तयारी, पाहा व्हिडियो

लॉकडाउनच्या काळात 'समांतर' या वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या वेबसिरीजमधील गुढकथा पाहणं रंजक ठरलं. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज अशा मुख्य भूमिका असेलेले कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय यात पाहायला मिळाला. मात्र पहिल्या भागानंतर या सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive