By  
on  

अमेय वाघ का म्हणतोय ‘ भय इथले संपत नाही’ जाणून घ्या

अभिनेता अमेय वाघ हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विविध गोष्टी करताना दिसतोय. सध्या सोशल मिडीयावर दररोज विविध व्हिडीओ तो पोस्ट करतो. त्याच्या विनोदी, कोपरखळ्या मारणा-या पोस्टमधून चाहत्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन होत आहे. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बॅकग्राऊंडला ‘भय इथले संपत नाही हे गाणं वाजत आहे.

 

 

यावेळी भय इथले संपत नाही या ओळींना तो साजिरीकडे पाहातो. तर ‘मज तुझी आठवण येते’ या ओळींना निपुण धर्माधिकारीकडे पाहतो. हा व्हिडियो पाहून तुम्हालाही हसू येईल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive