PeepingMoon Exclusive : अक्षय-योगी भेट ही ‘राम सेतु’ सिनेमाच्या अयोध्या येथील शुटींगसाठी, नॉएडा फिल्मसिटीसाठी नाही  

By  
on  

माफ करा. पिपींगमून समवेत बॉलिवुड प्रेस हे बरोबर सांगण्यात अयशस्वी झाले. काल योगी आदित्यनाथ आणि बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या कालच्या मुंबईतील ट्रायडंटमधील भेट याचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नॉएडामध्ये उभारत असलेल्या हाय टेक फिल्मसिटीशी काही संबंध नाही. सुत्रांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, योगी आणि अक्षयच्या 90 मिनीटांच्या संभाषणात फिल्मसिटीविषयी एक शब्दही नव्हता. आणि आता पिपींगमून तुम्हाला खरी कहाणी सांगेल. 
योगी हे सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होत असलेल्या  लखनऊच्या महानगरपालीका बाँडच्या प्रतिष्ठित यादीसाठी इथे आले आहेत. त्यानंतर ते मुंबईचे बिझनेस लिडर्स आणि उद्योगांच्या कॅप्टन्ससोबत चर्चा करतील. उत्तर प्रदेशमधील गुंतवडणूकीच्या संधींबद्दल चर्चा करण्यासाठी ते बॉलिवूडच्या काही बिगविग्सना देखील भेटतील. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  

पिपींगमूनने एक्सक्लुझिव्ह पुष्टी केल्यानुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षयला त्याचा आगामी सिनेमा ‘राम सेतु’चं चित्रीकरण अयोध्येत करण्यासाठीची परवानगी घेणं हे त्याच्या योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीचं महत्त्वाचं कारण आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, योगी यांना आनंद झाला असून त्यांनी अक्षयच्या अयोध्येतील चित्रीकरणासाठी सहकार्य करण्याची हमी दिली आहे.
अक्षयने मागील महिन्यात दिवाळीत ‘राम सेतु’चं पोस्टर ट्विट करून सिनेमाची घोषणा केली होती. हे एक विशाल असल्याचं सांगत त्याचा हा एक नम्र प्रयत्न होता. “पूल बांधून (सेतु) भारतीयांच्या देहभानात रामाचे आदर्श आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करुया जे पिढ्यांना जोडुन ठेवेल.” पोस्टरमध्ये मागे देव राम एक धनुष्य आणि बाण घेऊन आहेत. जिथे लिहीलय की, “सत्य की कल्पना ?”
विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचं केप ऑफ गुड फिल्म्स ‘राम सेतु’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिषेक शर्मा याचं दिग्दर्शन करतील. सध्या याविषयी अधीक माहिती नसल्याने सध्या हा सिनेमा भगवान राम आणि त्यांची जन्मभूमि अयोध्यावर आधारित असेल. सहाजीकच म्हणून अक्षयने योगी यांच्याकडून या सिनेमासाठी अयोध्येत चित्रीकरणासाठी परिवानगी मागितली असेल. 

Recommended

Loading...
Share