Peepingmoon Exclusive: ‘धूम 4’ मध्ये दीपिका पदुकोण बनणार Bad girl?

By  
on  

या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका नव्या प्रोजेक्ट्समधून समोर येताना दिसते आहे. दीपिका आपल्या पुढील प्रोजेक्टमधून नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. दीपिका आता YRFच्या धूम 4मध्ये एका निगेटिव्ह व्यक्तिरेखेत दिसणार आहे. धूम 4 मध्ये एका लेडी व्हिलनच्या शोधात मेकर्स होते. दीपिका ही जागा भरून काढण्याची शक्यता आहे. 

दीपिका सध्या तिच्या तारखांची जुळवा जुळव करते आहे. यापुर्वी धूम फ्रेंचाईजीमध्ये जॉन अब्राहम धूममध्ये , धूम 2 मध्ये रितिक रोशन आणि धूम 4 मध्ये आमिर दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंह, रणबीर कपूर  आणि शाहरुख निगेटिव्ह भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता दीपिकाचं नाव फायनल झालं आहे.

Recommended

Loading...
Share