PeepingMoon Exclusive : विराट - अनुष्काच्या मुलीचं नाव अन्वी ?

By  
on  

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतच तो बाबा झाल्याची गोड बातमी सगळ्यांना दिली आहे. पत्नी अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिला असून आई आणि मुलीची प्रकृती ठणठणीत असल्याचंही त्याने सांगीतलं. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार या सुंदर कपलने या गोंडस मुलीचं नाव अन्वी ठेवण्याचं ठरवलं आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह सूत्रांच्या माहितीनुसार हे नाव अनुष्का ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या रेजिस्टरमध्ये लिहीण्यात आलं आहे. हे नाव ऐकायलाही छान वाटतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

Recommended

Loading...
Share