By  
on  

या अभिनेत्रीला मिठी मारताच रितेशवर भडकली जेनिलिया, पाहा व्हिडियो

रितेश-जेनिलिया सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. बॉलीवूडची क्युट जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आताही या जोडीचा धमाल व्हिडियो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.  या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठी मारतो आणि तिच्याशी गप्पा मारताना दिसतो.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

त्याचवेळी जेनेलिया तेथे मागे उभी असते. ते पाहून जेनेलियाला राग येतो आणि घरी पोहोचल्यावर ती रितेशची चांगली धुलाई करत असल्याचं दिसतं. ‘घरी गेल्यावर काय घडलं माहिती आहे?’ हे कॅप्शन देत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive