By  
on  

PeepingMoon Exclusive: धर्मा प्रोडक्शन, स्टिल आणि स्टिल मीडिया यांनी केली जालियनवाला बाग हत्याकांडावरील सिनेमाची घोषणा

करण जोहरचं धर्मा प्रोडक्शने स्टील आणि स्टील मिडीया यांच्यासोबत हातमिळवणी करुन इतिहासातील एक गौरवशाली पान उलगडण्याचं ठरवलं आहे. The Untold Story of C. Sankaran Nai यांच्यावर आधारित सिनेमा बनविण्याचं या दोन निर्मिती संस्थानी ठरवलं असून त्यांनी त्याची तयारी सुरु केली आहे. 

सी शंकरन नायर यांचा जन्म मलबारच्या चेतर परिवाराचत 1857 रोजी झाला. हे वर्ष बारतीय इतिहासातलं सुवर्णवर्ष मानलं जातं. कारण तेव्हाच भारतीयांनी स्वातंत्र्याचा पहिल्यांदा उपभोग घेतला. 

सर चेट्टूर शंकरन नायर हे एक भारतीय वकिल होते. 1897 साली त्यांनी भारताच्या राष्ट्रीय क़ॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांनी 1992 साली गांधी आणि अराजकता लिहली. ही कथा जालियनवाला बाग हत्यांकाडां दरम्यान इंग्रजांनी जे  रक्ताचे पाट वाहिले आणि जे अत्याचार केले त्याविरोधात शंकरन नायर यांनी लढलेली कोर्टाची लढाई यावर आधारित आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

लवकरच या सिनेमाचं शूटींग सुरु होणार  असून या सिनेमाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागी करणार आहेत. हा एक सत्यघटनेवर आधारित सिनेमा आहे. रघु पालट आणि त्यांची पत्नी पुष्पा यांनी लिहलेल्या The case That Shook The Empire  या पुस्तकावरुन प्रेरित या सिनेमाची कथा असणार आहे. रघु हे सी शंकरन यांचे नातू आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive