PeepingMoon Exclusive: पाच डॉक्टरांच्या टीमने केला सिध्दार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट

By  
on  

लोकप्रिय अभिनेता आणि  ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुल्कालाने या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर छोट्या पद्यावरील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. २ सप्टेंबरला सकाळी सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. हृदय विकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयानं दिली. रुग्णालयात नेण्यापूर्णीच सिद्धार्थचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं.

सिध्दार्थचा पोर्स्टमार्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला आहे. मुंबई पोलिसांना हा रिपोर्ट सोपविण्यात आला आहे. पण यात वावगं किंवा संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. 

Recommended

Loading...
Share