By  
on  

Exclusive: नकळतच का होईना सोनम कपूरने शेअर केलं सारा अली खानच्या पार्टनरचं नाव

बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांना ऑनस्क्रीन पाहायला खुपच एक्साईटमेंट असते. अशाच एका नवीन ऑनस्क्रीन जोडीचं नाव ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतोय तो आहे दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि  'सिम्बा'ची अभिनेत्री सारा अली खानची . पिपींगमूनने तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की, सारा अली खान व धनुष हे दोघं लवकरच एकत्र झळकणार आहेत.

पण आता या बातमीला दुजोरा दिला आहे तो खुद्द सोनम कपूरने. तुम्ही अगदी बरोबर वाचलंत सोनम कपूरनेच. सोनमने चुकून ह्या बातमीला दुजोरा दिला आहे,  बोलता बोलता सोनम म्हणाली, सारा अली खान धनुषसोबत आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. बोलता बोलता सोनम  बोलून गेली. आनंद एल राय यांच्यासोबत सोनमची जुनी मैत्री आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive