Exclusive: ठरलं तर ! क्रिती सॅनॉन चमकणार अक्षयसोबत ‘बच्चन पांडे’ सिनेमात

By  
on  

अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे या सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनॉन दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला याआधीच सांगितलं होतं. आता या बाबीवर निर्मात्यांकडून शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. साजिदसोबत कृतीने हिरोपंतीमध्ये काम केलं होतं. याशिवाय साजिद तिला बच्चन पांडे सिनेमात घेण्यासही उत्सुक आहे. 

‘बच्चन पांडे’ हा सिनेमा तामिळ ब्लॉकबस्टर ‘वीरम’ चा रिमेक आहे. या सिनेमात अजित कुमार आणि तमन्नाने एकत्र काम केलं होतं. अक्षय या सिनेमाच्या पोस्टरमध्ये योद्धाच्या लूकमध्ये दिसत आहे. हा सिनेमा 2020च्या ख्रिसमसला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share