By  
on  

PeepingMoon Exclusive: हरित बिहरसाठी शत्रुघ्न सिन्हा यांचे ५१,०००, ही तुमची चमकोगिरीची नव्हती का ?

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार म्हणून ज्यांचा मोठा दरारा आहे, त्या शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश कोणत्यावेली राहायला हवं याचं भान नक्कीच ठेवावं, ७०-८० चं दशक गाजवणारा हा महान अभिनेताने कोणतंच तारतम्य न बाळगून एक टिकात्मक वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केलं. देशावर ओढवलेलं करोना संकट आणि त्यासाठी मोठ्या मनाने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी केलेली २५ कोटींची मदत देशभर कौतुकाचा विषय ठरली, तर सिन्हा महाशयांनी त्याला 'चमकोगिरी 'वा 'खुपच वाईट' ,असं उद्देशलं.

परंतु यावरुन असं दिसतंय की, सिन्हा यांना स्मृतीभ्रंश झालाा असावा. कारण २०११ रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे त्यांनी ५१००० रुपये हरित बिहारसाठी दिले होते. मुख्यमंत्र६्यांकडे चेक सुपूर्त करतानाचे त्यांचे फोटो त्यावेळी सर्वत्र झळकले होते. इतकंच नव्हे तर त्यावेली ते पटनाचे विद्यमान खासदार होत. त्यांना हे नक्कीच समजायला हवं की, एक बोट दुस-याकडे दाखवताना बाकीची चार बोटं स्वत:कडे येतात.

 

सिन्हा अक्षयला चमकोगिरी करतो म्हणून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अक्षयचं नावसुध्दा एका मुलाखतीत घेतलं व एखाद्याला त्याने केलेल्या मदतीवरुन जज केलं जातं असंही ते म्हणाले. हे फारच मनोबल खच्चीकरण करण्यासारखं काम आहे. 

तसंच पुढे असंही म्हणाले, "दान करणं हे एक खाजगी काम आहे, नाही की चमकोगिरी व दिखाऊपणा" पिपींगमून डॉट कॉम ह्या वृत्ताचं खंडन करतं व जगभरातील हॉलिवूड कलाकारांनी केलेली मदत या यादीत तुम्ही पाहू शकता. 

 

Leonardo DiCaprio: DiCaprio helped co-launch America’s Food Fund, a charity created to help low-income families, the elderly, those facing job losses, and children who rely on school meals. It raised $12 million by April 3.
Oprah Winfrey: Donated $10 million to Coronavirus Relief.
Dolly Parton: Donated $1 million.
Blake Lively and Ryan Reynolds: Donated $1 million to food banks.
Ciara and Russell Wilson: Donating one million meals to a Seattle food bank.
Jay-Z and Meek Mill: Donated 100,000 surgical masks.
Kylie Jenner: Donated $1 million to fund protective gear for LA hospital workers.
Miranda Kerr and Evan Spiegel: Donated $10 million to various charities.
Roger Federer: Donated $1 million to help vulnerable families.
Rudy Gobert: Donated $500,000 to support Covid-19-related social services.
Kristen Bell: Donated $150,007.96 to No Kid Hungry. The reason for the uneven amount is because her kids wanted to join her in her donation as well, Bell said.
Donatella and Allegra Versace: The fashion designer and her daughter donated $213,677 to the intensive-care department of Milan’s San Raffaele Hospital.
Arnold Schwarzenegger: Donated $1 million to the Frontline Responders Fund.
Gwyneth Paltrow: Donated $100,000 to the Frontline Responders Fund.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive