By  
on  

PeepingMoon Exclusive: अक्षय कुमार आणि आर.बाल्कींनी केलं लॉकडाऊनमध्ये पहिलं शूटींग, जाणून घ्या

बॉलिवुडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या सिनेमांसारखाच नेहमी समाजभान जपण्यासाठी जास्त ओळखला जातो. या बॉलिवुड सुपरस्टारने पुन्हा एकदा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार अक्षयने लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शूट करणारा अभिनेता होण्याचा मान मिळवला आहे. करोना जनजागृती करणा-या एका जाहिरातीचं शूटींग नुकतंच त्याने पार पाडलं. ही केंद्र सरकारची जाहिरात होती व लवकरच ती जाहिरात झळकणार आहे. 

अक्षयच्या पॅडमॅन व मिशन मंगल या सुपरहिट सिनेमांचे लेखक-दिगदर्शक आर, बाल्की यांनी करोना जनजागृतीविषयक जाहिरातीचं दिग्दर्शन केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive