या मालिकेच्या टायटल ट्रॅकचं मॅश अप ऐकलं का?

By  
on  

रिफ्रेशींग नायक-नायिकेच्या जोडीला तगडी स्टारकास्ट असा 'माझा होशील ना' मालिकेचा साग्रसंगीत मनोरंजनाचा बेत झी मराठीवर जमून आला आहे.  अल्पावधीतच अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

 

 

सई-आदित्यची आंबटगोड केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते आहे. त्यातही मालिकेचं शिर्षक गीत हे मालिकेचं विशेष आकर्षण ठरलं आहे. आर्या आंबेकरच्या आवाजाती हे गाणं सुश्राव्य झालं आहे. प्रेक्षकांना या नव्या गाण्याचा अंदाजही आवडेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share