By  
on  

डॉ. अजितची खेळी यशस्वी होणार का? रेश्मा कशी अडकणार त्याच्या जाळ्यात

लॉकडाउननंतर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यापैएकीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेतील पात्र कथानक यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील डॉ. अजित आणि रेश्माचं अफेअर सुरु आहे. व्यसनी नव-याला कंटाळलेली रेश्मा आता डॉ. अजितकडे आकृष्ट झाली आहे. पण अजितला तिच्याकडे असलेला पैसा दिसतो आहे. 

 

 

रेश्माशी बोलता बोलता अप्रत्यक्ष तो तिला नव-याच्या खुनाचा प्लॅन सांगतो . यासोबतच तिच्या हातात झोपेच्या गोळ्याही देतो. आता रेश्मा नक्की कोणतं पाऊल उचलणार याची उत्सुकता वाढली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive