By  
on  

‘मुलगी झाली हो’ मालिकेती शौनकने फॅन्ससोबत शेअर केली ही महत्वाची गोष्ट

‘मुलगी झाली हो मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. स्त्री जन्माचं महत्व सांगणा-या या मालिकेत आता रंगत वाढू लागली आहे. या मालिकेतील माऊ आणि शौनकची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली आहे.  पण त्याचसोबत यातील निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारणारी दिव्याची व्यक्तिरेखा साकारली आहे ती प्रतिक्षा मुणगेकरने.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिव्या स्क्रीन वर जरी शौनक आणि माऊ बरोबर वाईट वागत असली त्यांना वाट्टेल तसं बोलत असली तरी प्रत्यक्षात ती आमच्याशी खूप प्रेमाने, छान म्हणजे (बरं ) वागते, त्यामुळे प्रेक्षकांनी गैरसमज करू नये. #yogeshsohoni #actor #producer #anchor #model #indian #maharashtra #mumbai #bollywood #marathi #clebrity #starpravah #mulgizaliho #hero #Shaunak #shaunkjahagirdaar @star_pravah

A post shared by Yogesh Sohoni (@yogeshsohoni) on

 

या मालिकेतील शौनक साकारणा-या योगेश सोहोनीने मात्र दिव्याविषयी खास पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये योगेश म्हणतो, ‘दिव्या स्क्रीन वर जरी शौनक आणि माऊ बरोबर वाईट वागत असली त्यांना वाट्टेल तसं बोलत असली तरी प्रत्यक्षात ती आमच्याशी खूप प्रेमाने, छान म्हणजे (बरं ) वागते, त्यामुळे प्रेक्षकांनी गैरसमज करू नये.’ आता मालिकेत माऊ आणि शौनकचं नातं कसं बहरतं ते लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive