By  
on  

Video : आणि अर्चना निपाणकरच्या साजणाची 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर सरप्राईज एन्ट्री

'सिंगिंग स्टार'चा येता आठवडा हा खूप खास असणार आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती सेटवर त्यांना भेटायला येणार आहेत. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली  आहे. सर्वोत्तम ५ स्पर्धक निवडण्याची वेळ आली आहे. दरम्यान अर्चना निपाणकर हिचा नवरा पार्थ रामानपूर यांनी सेटवर सरप्राईज एंट्री घेतली. अर्चनानी साजणा हे गाणं सादर केलं आणि तिचा साजणच मंचावर तिच्यासमोर येऊन उभा राहिला.  

तसंच अर्चनाचा हा परफॉर्मन्सही खुपच दमदार झाला. परिक्षकांकडून  तिला भरभरून दाद मिळाली. 

पाहायला विसरू नका, 6-7 नोव्हेंबरला 'सिंगिंग स्टार'चा विशेष भाग रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive