By  
on  

भेटीला येतोय नवीन शो ‘सख्खे शेजारी’, चिन्मय उदगीरकर करणार सुत्रसंचालन

शेजारी या शब्दाची व्याख्या प्रत्येकागणिक निराळी आहे. शेजारी कधी कुणाचे पक्के दोस्त होतात कधी वैरी. याच शेजा-यांच्या बाँडिंगवर आधारित असलेला शो म्हणजे सख्खे शेजारी. शेजा-यांमध्ये असलेल्या प्रेमावर हा शो आधारला आहे. हा शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर या शोचं सुत्रसंचालन करताना दिसतो आहे. ही हटके संकल्पना असलेला शो येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive