By  
on  

अभिमन्यूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार लतिका, कशी असणार यांची केमिस्ट्री

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरते आहे.  अपघाताने एकत्र आलेल्या अभि-लतिकाच्या लग्नात आता मैत्रीची नवी सुरुवात होते आहे. लतिकाने सगळ्या गावासमोर अभिची बाजू उचलून धरत त्याच्या प्रत्येक निर्णयात सोबत असल्याची ग्वाही दिली. आता अभिचं अ‍कॅडमीचं स्वप्नही लतिकाने स्वत:चं समजलं आहे.

 

 

ण अ‍कॅडमीचं स्वप्न पुर्ण करताना अभिचा आत्मविश्वास डगमगताना दिसतो आहे. पण लतिका मात्र त्याला धीर देते. अशावेळी दोघांनाही स्वत:मधील कनेक्शनची जाणीव होते. आता या जोडीची हटके केमिस्ट्री पाहायला मिळेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive