By  
on  

Video : लग्नाच्या पहिल्याच रात्री सई-आदित्यमध्ये मामांची लुडबूड

माझा होशील ना ही झी मराठीवरील मालिका रसिक प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच लोकप्रिय आहेत. सध्या यात सई-आदित्यचं थाटात लग्न पार पडलं आहे व सई सून म्हणून ब्रम्हेंच्या घरी नांदायला आलीय.

लग्नानंतरची त्यांची ही पहिलीच रात्र आहे. दादा मामाच्या आदेशाप्रमाणे सई-आदित्यला एकांत मिळायला हवाय.पण सर्व मामा लोक काही या दोघांना एकांत देतील असं काही चित्र नाही. मामा लोक काही ना काही कारणाने त्यांना डिस्टर्ब करतायतायत. त्यामुळे सई-आदित्यच्या पहिल्याच रात्रीचा मामा लोकांच्या लुडबुडीमुळे चांगलाच बॅण्ड वाजलाय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive