By  
on  

‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेने पुर्ण केले 100 भाग, असं झालं सेलिब्रेशन

काहीशी हटके कथानक असलेली मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’. या मालिकेत आता एक हटके वळण आलं आहे. स्वातीच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात झाली आहे. स्वाती आणि संग्राम नुकतेच लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले आहेत. पण स्वातीच्या आयुष्यात पुन्हा एकदा श्रीधर नावाचं ग्रहण लागू पाहात आहे. या धामधुमीतच या मालिकेने 100 भाग पुर्ण केले आहेत. 

 

 

चिन्मय मांडलेकरने या मालिकेच्या 100 व्या भागाचे सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. सुबोध, आस्ताद,ऋतुजा आणि उमा गोखले यांच्या हस्ते केक कापून 100व्या भागाचं सेलिब्रेशन करण्यात आलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive