By  
on  

'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकेची शंभरी

हलकीफुलकी आणि मनावरचा ताण दूर करणारी सगळ्यांची लाडकी मालिका, 'अस्सं माहेर नको गं बाई'चे १०० भाग पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानी सर्व नियमांचं पालन करत सेटवर केक कापून १०० भाग साजरे करण्यात आले. स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर. सुप्रिया पाठारे, राजन भिसे, ऋचा आपटे, प्रियदर्शनी इंदलकर आणि पृथ्वीक प्रताप अशी कमाल कलाकारांची फळी या मालिकेत काम करते आहे. सगळं  ताण विसरून खळखळून हसायला लावणारी ही मालिका प्रेक्षकांचीही लाडकी आहे. 

 

पाहा, 'अस्सं माहेर नको गं बाई', सोम.-शनि., रात्री १० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive