By  
on  

लती आणि आशूचा हा धमाल डान्स जरुर पाहा

सोशल मिडियावर सध्या अनेक ट्रेंडसचा धुमाकुळ सुरु आहे. डोन्ट रश या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत. हाच ट्रेंड फॉलो करत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारही या ट्रेंडवर धमाल डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये लतिका, आशू दादा डान्स करत आहेत.  

 

 

‘अभ्या मला शर्यतीला जायचं आहे असं म्हणतो त्यावेळी’ हे कॅप्शन देत लतिकाने हा व्हिडियो शेअर केला आहे. डोन्ट रश या डान्सचे चॅलेंज अनेक सेलिब्रिटींनी स्विकारले आहे. आता या मालिकेच्या चाहत्यांना कलाकारांचा हा अंदाज नक्कीच आवडेल

Author

Recommended

PeepingMoon Exclusive